विदर्भ राज्य आंदोलन समितीची अकोटला बैठक संपन्न

186
आकोट/ता.प्रतीनीधी
विदर्भ राज्य आंदोलन समितीची नुकतीच (दि.७ जाने.)अकोटला बैठक पार पडली.वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समीती द्वारा विदर्भात विदर्भ निर्माण यात्रा पार पडत आहे यावेळी प्रमुख उपस्थित माजी आमदार वामनराव चटप ,मनीषा इंगळे,घनश्याम पुरोहित , रंजना मामडे,शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे,माजी शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख ,शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर ,जिल्हा युवा आघाडी नीलेश नेमाडे, गजानन मोहोकार,दिनेश गिरे, अमोल मसुकार, रामाभाऊ भारसाकळे,सतीश सरोदे,विपुल भगत.आदींची हजेरी होती.असे शेतकरी संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।