आकोट विद्युत विभागात  विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती लावून निषेध.

0
818

अकोट:-

CITU संलग्न महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विघुत वर्कस युनियन च्या देश व्यापी संपात अकोट विद्युत विभागात कर्मचारींनी काळ्या फिती लाऊन शासणाच्या विविध कर्मचारी विरोधी धोरणाचा दि.08/01/2019 रोजी निषेध व्यक्त केला ,या प्रसंगी विभागीय सचिव श्री. किरण पवार व शाखा सचिव श्री योगेश वाकोडे यानी१)मुंब्रा/कळवा/शिळ/मालेगांव येथे प्रशासनाने दिलेली हि निषेधाथँ असुन तात्काळ ती प्रक्रीया थांबविण्यात यावी. एका बाजुला मनुष्यबळ द्यायचे नाही. आकृतीबंध(रिस्ट्ररीग )कामगार कपात होता कामा नये.कामगारांचे हक्क अबाधित राहणे गरजेचे आहे.कामगारावरील कामाचा बोजा कमी व्हावा जेणे करुन दंडात्मक कटु कायँवाही बरोबरच मानसिक स्थ्ँयँ राहावे . कामगारांचे कामाचा तास फक्त ८असावे हि आग्रही मागणी अभ्यासपुणँ मांडणी केली. – वरील विषयावर प्रशासनाने स्पष्ट करावे की मंजुर पदे कमी केले जाणार नाहीत.शहरी भागात अतिरीक्त उपविभाग निमाँण केले जावुन सवँ कामगारांना सामावुन घेतले जाईल तसेच सेवाजेष्ठता बाबद अँनामली वर पुनःश्च बैठक घेवुन आथिँक /सामाजीक नुकसान होणार नाही याबाबद काळजी घेतली जावी.
तसे ठेवुन वरीष्ठ पदावरील रीक्त जागी तात्काळ पदोन्नती घेण्यात यावी.
EPS95पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. सरळ सेवा भरती प्रक्रीया तात्कIळ राबवावी.अपघाता विषयीउपाय योजना करण्यात याव्यात. समान काम समान वेतन अनुपालन करावे. समान शैक्षणिक अहँता प्राप्त/टेक्नीकल स्टॉपला कामगारांना प्रवगँ ३मध्ये समावेशन करण्यात यावे . कर्मचारी कपात फ्रेचायसी धोरण हे कर्मचारी व जनतेच्या दुष्टीने कसे मारक आहे या बदद्ल मार्गदर्शन केले ,

या वेळी श्री एस .एम खोले ,मो.अली रजा अली मो.अली ,श्री सुदामे साहेब, एम.आर खान ,संजय डफ़ळे, सचिन टवले ,मिलिंद निचळ ,नरसिंग चंदन ,साजिद अली, प्रशांत मोहोकार ,सोनोने मॅडम,वाकोडे मॅडम,कु. देशपांडे मॅडम,घोलप मॅडम ,फुल्हारे मॅडम,अजय गजबे,अमोल घाटोळ ,प्रफुल्ल बोरोडे,हेडाऊ,दत्ता माकोडे,विजय चव्हाण,अमोल महाजन,मनिष डाबरे,श्याम कुमरे ,मगेश जायले,नितिन घोम,सागर जायले,मंगेश तकोकार ,दिपक हेंड,नरेद्र देशमुख,भाऊदेव सोळंके,धिरज लोडम, राजेन्द्र पातुर्डे ,असे श्री योगेश वाकोडे शाखा सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले