सवर्ण सामाजातिल युवकांनी १०%आरक्षण मिळाले म्हणुन केला जल्लोष

0
570
Google search engine
Google search engine

शेगांव:- भारत हा जगातिल ऐकमात्र असा देश आहे जिथे विविधता समता असुन इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्य गोविंदाने नांदतांना दिसतात
आता २६ जानेवारी गणराज्य दिवस येत आहे आणी स्वतंत्र्यापासुन सवर्ण समाजात भरपुर असे लोक होते जे आर्थिक दृष्टिकोणातुन मागासलेले होते त्यामुळे हा समाज भरपुर अश्या शासणाच्या योजणे पासुन वंचित राहत होता परंतु आताच्या मोदी सरकारणे या वंचितांना १०% टक्के आरक्षण देवुन त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणन्याचा जो प्रयत्न केला त्याचा आनंद म्हणुन बुलढाणा येथील शेगाव नगरीत युवकांकडुन फटाके ,पेढे वाटुन आनंद व्यक्त करण्यात आला तर युवकाशी चर्चा केली असता त्यांनी याचा आनंद व्यक्त केला लोकान मध्ये मोदी सरकार विषयी उत्साह दिसुन येत आहे.