एटापल्ली तालुक्यात एसटी बस आणि ट्रकची भीषण टक्कर – मृतकांमध्ये शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश

0
1155
Google search engine
Google search engine

गडचिरोली :- एटापल्ली जवळील गुरुपल्ली येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या MH 31 CQ 3336 नंबरच्या ट्रकने परिवहन महामंडळाच्या एसटी बसला जबर धडक दिल्याने ६ जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ४ ट्रक पेटवून दिला मृतकांमध्ये शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश असून, अनेक जण जखमी झाले आहेत.