धुळीने माखलेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी प्रहारचे तहसिलदारांना निवेदन

0
725

आकोट_अकोला , दर्यापूर_आकोट मार्गावरील रस्ताकामाने शेतकरी त्रस्त

आकोट/ता.प्रतिनीधी

आकोट_अकोला , दर्यापूर_आकोट मार्गावरील धुळीने माखलेल्या पिकांच्या नुकसानिने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनच्या पिकांचे पंचनाम्यांसाठी प्रहारने तहसिलदारांना दि.21जाने.रोजी निवेदन दिले यावेळी प्रहारने तहसीलदार याना धुळी मुळे खराब झालेला हरभरा भेट दिला.मागील वर्षा पासुन आकोट_अकोला राज्यमार्गाचे काम सुरू आहे अत्यंत दर्जाहीन कामाने संपुर्ण रस्ता खोदून ठेवल्या मुळे रस्त्यावर वाहन चालवणे पण मुश्किल झाले आहे. संपूर्ण रस्त्यावर धूळ असल्या मुळे सोमोरील वाहन दिसत नाही त्या मुळे अपघातांची संख्या वाढली आहे .ही रस्त्यावरील धुळ रस्त्या लगतच्या शेता मध्ये गेल्याने शेती पिक धुळीने अक्षरशा माखलेली आहे .

या धुळी मुळे अकोला _आकोट मार्गावरील शेकळो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेती पिकांचे सर्वे करून पंचनामे करुन शेकर्यांना तातडीची मदत करावी तसेच ,रस्त्यावर रोज पाणी मारावे जेणे करून धूळ उडणार नाही या बाबत कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे उग्रआंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनाद्वारे दिला.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर उपजिल्हा प्रमुख निखिल गावंडे. तालुका प्रमुख बाळासाहेब आवारे तेल्हारा तालुका प्रमुख मुकेश बिहाडे पूर्व अकोला तालुका प्रमुख शाम वाघमारे शहर प्रमुख सागर उकंडे .तालुका कार्याध्यक्ष कुलदीप वसु .युवक तालुका प्रमुख अविनाश घायसुंदर शहर कार्याध्यक्ष विशाल भगत तालुका संघटक राहुल देशमुख उपतालुका बंटी पांडे उपतालुका प्रमुख पंकज खोल राजू ढोले संदीप मर्दाने पवन बंकुवाले अभय वानखडे प्रमोद पाथरीकर गणेश गावंडे पंकज हाडोळे गजानन काळमेघ शुभम वाघोडे अचल बेलसरे रितेश हाडोळे समीर जामदार नाजीम मोहमद शहीद शेख बजरंग मिसळे .मनोज इंगले गोपाळ काळसकार आनंद इंगळे अजय सुरतने .अभिजीत खवले पवन घरत मोहमद अदनान अमर दहीभात .सागर दहीभात अतुल गावंडे मदन मोहकार विपुल मोहकार शुभम तसेच प्रहारचे कार्यकर्ते उपस्तिथीत होते.