गौमाश विक्री करताना चांदुर बाजार येथे आरोपी ला अटक. 5 जिवंत गाईची सुटका

0
1115
Google search engine
Google search engine

गौमाश विक्री करताना चांदुर बाजार येथे आरोपी ला अटक.
5 जिवंत गाईची सुटका

चांदुर बाजार प्रतिनिधी
पोलीस स्टेशन चांदुर बाजार हद्दीतीत आज RCP प्लाटुण सह सयूक्त मोहीम काढुन कसाब पुरा चांदुरबाजार येथे कुरेशी मोहल्यात 5 जिवंत गाई आणि अंदाजे 60ते 70 किलो मास पकडण्यात आले आहे.
ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे आणि त्यांच्या टीम ने केली.