*गुड मॉर्निंग पथकाच्या जाळ्यात दारूची वाहतूक करणारा, आरोपी ला अटक

200

*गुड मॉर्निंग पथकाच्या जाळ्यात दारूची वाहतूक करणारा, आरोपी ला अटक*
चांदुर बाजार :-
चांदुर बाजार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे आज सकाळी चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त माहिती च्या आधारे कार्यवाही करण्यात आली.
पोलिसांनी 2 पेटी देशी दारू आणि एक पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे. यामध्ये गणेश संपत झाकर्डे रा. शिराळा वय 34 वर्ष याला अटक करण्यात आले आहे .पोलिसांनी या कार्यवाही मध्ये
एकुण मुद्देमाल 60,000/रू. जप्त करण्यात आला आहे.
ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे याच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष चौधरी आणि त्यांच्या टीम ने केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।