खून करून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात तीन आरोपी याना अटक

136

खून करून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
तीन आरोपी याना अटक
चांदुर बाजार:-
.बेनोडा येथील अप.क्र. 20/19 कलम 302 भादवी मधील फिर्यादी सतीश पुंडलिक वानखडे वय 27 वर्षे रा.वरुड यांचे फिर्याद वरुन मूर्तक नारायण डोमा करोची वय 30 वर्षे रा.बडोरी ता.बैतूल याचा कोणीतरी अनओळखी इसमाने दि.16/02/19 रोजी खून केल्याचे तक्रार वरुन p.s. बेनोडा येथे गुन्हा दाखल होता. आज रोजी तपास मध्ये कबुली जबाब वरुन सदर गुन्ह्यात आरोपी 1)सचिन सुभाष निम्नबोरकर वय 30 वर्षे रा.वरुड व 2)रामपाल संतलाल वटके वय 22 वर्षे रा.भतोडिया, नवेगाव mp 3) रवी हरीभाउ कूम्बरे वय 22 वर्षे रा.बोरगाव मुलताई mp.ह मु.मिलनपूर शेतशिवार,वरुड तिन्ही आरोपी ताब्यात घेतले सदर गुन्ह्यात उघडीस आणला *गुन्हे शाखा अमरावती ग्रामिणचे इन्चार्ज PI सुनील किनगे सह,api मुकुंद कवाडे,* asi भांबुडकर, npc लेकुरवाडे, pc दुबे, चालक pc सईद तसेच sdpo तडवी साहेब, pi वानखडे वरुड, api पाटील वरुड गुन्हा उघडकिस आणला.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।