गो.सी.टोम्पे महाविद्यालय मध्ये संत गाडगे महाराज यांची जयंती रा.से.योजना तर्फे साजरी करण्यात आली

0
717
Google search engine
Google search engine

गो.सी.टोम्पे महाविद्यालय मध्ये संत गाडगे महाराज यांची जयंती रा.से.योजना तर्फे साजरी करण्यात आली कार्यक्रमच्या प्रसंगी प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके यांनी गाडगे महाराज यांच्या कार्य बद्दल माहिती दिली कार्यक्रमा ला रा.से.योजनेचे अधिकारी प्रा.शशिकांत दुपारे ,प्रा.डॉ.उबरहंड़े,प्रा राजगुरे,प्रा.डॉ.अडगोकर व कर्मचारी वर्ग सुधिर मकासरे,श्री.चव्हान उपस्तीथ होते.