समीर पाटिल यांचा २७ वा वाढदिवस उत्साहात साजरा

193

उस्मानाबाद /प्रतिनिधी – कसबेतडवळे येथिल एस पी शुगर अँण्ड अँग्रो प्रा,लि चे कार्यकारी संचालक समिर पाटील यांचा २७ वा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात,आला गावामधिल मुख्य चौक व प्रत्येक प्रभागात केक कापुन मिठाईचे वाटप करत वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन करण्यात आले
एस पी शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे कार्यकारी संचालक समिर पाटील यांचा गुरुवारी २७वा वाढदिवस होता या निमित्ताने गावावामध्ये ठीकठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अंबिका नगर ,बसस्थानक परीसर,शिवाजी चौक,जयहिंद विद्यालय परीसर,आनंद नगर ,बाजारपेठ मैदान एस पी शुगर कारखाना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मुख्य कार्यक्रम येथिल बाजारपेठ मैदानात झाला,यावेळी,समिर.पाटील यांच्या हस्ते केक कापुन मिठाई वाटप करण्यात आली आली यावेळी,एस पी शुगरचे,चेअरमन सुरेश पाटील सरपंच किरण आवटे ढोकीचे माजी सरपंच अमर समुद्रे इम्रान शेख ,आमर शेख स्वप्निल पाटील, दिपक मुळुक, दादा डुमणे, ओम आवटे ,संतोष माळी ,सागर कदम सचिन गाढवे, मयुर धनके बबन डोलारे, रंजीत गाढवे , सोमेश होगले ,अमित कुरुळे, रुषी गाढवे, गणेश काटे,संकेत पाटील, सुमित पाटील आश्रुबा सावंत ,सोमनाथ हावळे सभर उस्मानाबाद जिल्हामधुन विविध,स्तरामाधिल मान्यवर,श्री पाटील यांना प्रत्यक्षात भेटुन,अभिनंदन करत होते

छायाचिञ
एस पी शुगरचे कार्यकारी संचालक समीर,पाटील,यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पञकार इम्रान शेख अमर शेख चेअरमन सुरेश पाटील

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।