मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना ड्रेस व शालेय साहित्य वाटप करून साजरा केला वाढदिवस

0
632
Google search engine
Google search engine

अकोट प्रतिनिधी

भारिपचे स्वभिमानी कार्यकर्ता मो जमील उर्फ जम्मू पटेल यांनी वाढदिवसा निमित्त विनाकरण खर्चा ना करता लहान मुलांचे शिक्षणासाठी लक्ष देऊन अकोट येथे स्व. मोतीरामजी चिंचोळकर निवासी मूकबधिर विद्यालयात लहान मूकबधिर विद्याथ्र्यांना ड्रेस व शाळेचे शालेय साहित्य वाटप करून मूकबधिर विद्यार्थी सोबत वाढदिवस साजरा केला

यावेळी शाळेचे मुख्यध्यपाक दत्तात्रय चिंचोळकर अकोट न पा चे गटनेता मो नुरूज्जमा दिनेश घोडेस्वार तालुका प्रवक्ता पंजाबराव पाचपाटील अतहर हुसेन साजिद जमादार कमरूद्दीन शहीद भाई मो सलीम शांतिदूत फिरोज खान इरफान अहमद स्वच्छता दूत सै नाज़िम अली लखन इंगळे आफताब जमादार जाहिद मिर्झा ए आर रहेमान नाज़िम खाँ निखिल इंगळे अ अकील शाहिद खान पठान सोहेल अकबानी अक्षय तेलगोटे संतोष चिंचोळकर अक्षय भागवत शाम राऊत श्रीगणेश शेगोकार माजेंद्र नागरे धनश्री शेगोकार मॅडम भारतीताई ढोकर मॅडम अक्षय डाबेराव प्रवीण चांदुरकर श्रीकृष्ण केवदे अनिल निशाने आदि उपस्थित होते.असे आयोजकांनी कळवले आहे.