शंकर पार्वती नगरयेथे महाशिवरात्रीनिमित्त बाल किर्तन महोत्सव

58

परळी (प्रतिनिधी)

येथील शंकरपार्वतीनगर मधील श्री हिंगलाज माता मंदिरात महाशिवरात्री निमित्त शनिवार दि.2 मार्चपासून पंचदिवसीय बाल किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.2 मार्च रोजी रात्री 8 वा. बालकिर्तनकार वेदांत महाराज लेकुळे, रविवार दि.3 मार्च रोजी बाल किर्तनकार सोहम महाराज सातपुते, सोमवार दि.4 मार्च रोजी बाल किर्तनकार विश्वजीत महाराज शिंदे, मंगळवार दि.5 मार्च रोजी बाल किर्तनकार संग्राम महाराज फड, बुधवार दि.6 मार्च रोजी बाल किर्तन महोत्सवाची सांगता होणार असून ह.भ.प.बापुसाहेब महाराज खवणे यांचे सकाळी 11 ते 1 दरम्यान काल्याचे किर्तन होणार आहे.यावेळी मा.ना.धंनजय मुंडे विरोधी पक्षनेते, मा.खा.प्रितमताई मुंडे,मा.प्रा.टी.पी.मुंडे ,प्रदेश सरचिटणीस, मा.किरण गित्ते महानगर आयुक्त, सौ. उषाताई गित्ते अध्यक्षा.विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी, विजय मुंडे,राजेश विटेकर,अशोक जैन, विशाल राठोड,संतोष मुंडे,तेजेस कुमार, बन्नशी आणा सिरसाट, शिवहार भताने,राजेश गित्ते, महादेव गिरे,प्रदिप खाडे, तुकाराम मुंडे,हनुमंत गुटटे,सरोजनी हालगे,वात्मिक कराड, राजाभाऊ फड, आयुबखा पठान,बाजीराव धर्माधिकारी, प्रमोद पांडे,आत्माराम कराड,राजाराम मुंडे, माणीकभाऊ फड, अजमत खान,बबन दादा फड,सूर्यभान मुंडे,मोहन सोळंके, चंदुलाल बियाणी,बालाजी मुंडे,दिपक जोशी, बाळासाहेब देशमुख, दिलीप जोशी, ह.भ.प .तुकाराम महाराज मुंडे,ह.भ.प.विजयानंद महाराज अघाव, ह.भ.प.जगदिश महाराज सोणवने.ह.भ.प.बालकिर्तनकार प्रकाश महाराज फड.सुर्यकांत कातकडे,दत्तात्रय गुटटे, गोविंद मुंडे, बी.डी.मुंडे,संत धुराबाई, भानुदास डिघोळे,बालकिशन सोनी,दिलीप गित्ते, नितीन जाधव,गोविंद केंद्र परमेश्वर गित्ते, फुलचंद मुंडे,सुर्यकांत देशमुख, बालासाहेब खेत्रे,रमेश सोणवने, रामेश्वर कोकाटे, गजानन देशमुख, मुरलीधर मुंडे,रामराजे फड,वात्मिक मुंडे, प्रभू हजारे, शिवाजी मवाळे,उधवराव अघाव,अभिमान मसके आदि मान्यवर उपस्थित उपस्थित राहणार आहेत
बाल किर्तन महोत्सवाचे हे 4 थे वर्ष असून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभणार आहे.अशी माहिती संयोजक बालासाहेब फड शहराध्यक्ष परळी पत्रकार संघ.यांनी दिली पंचक्रोशीतील भाविकांची याचा लाभ घ्यावा.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।