*पुसला येथे आज आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे हस्ते 4 कोटी 69 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन*

98

*वरुड-*
येथुन जवळच असलेल्या पुसला येथे उद्या ६ मार्च रोजी ४ कोटी ६९ लाख रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
पुसला येथे ३ कोटी ५९ लाख रुपये खर्चुन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे, १ कोटी रुपयांचे आदिवासी भवनाचे बांधकाम भुमिपूजन, १० लाख रुपये खर्चुन आंबेडकर पुतळा ते ग्रामपंचायत पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे भुमिपूजन आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे हस्ते ·रण्यात येणार आहे. या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी जायंटस् गृप ऑफ वरुडचे माजी अध्यक्ष नितीन खेरडे राहतील तर प्रमुख अतिथी म्हणुन मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधा बोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, माजी पं.स.सदस्य सुनिता डहाके भाजपा महिला आघाडी तालु·ाध्यक्षा ज्योती कुकडे, माजी ग्रा.पं.सदस्य विलास पवार, विनाय·राव श्रीराव, माजी पं.स.सदस्य राजेंद्र केदार, लायन्स गृपचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र श्रीराव, उराडचे सरपंच जानराव उईके, जामगांवचे सरपंच अनिल काळभोर, उपसरपंच मनिषा युवनाते, माजी सरपंच वसंतराव उईके पुसला ग्रा.पं.सदस्य बन्नु गजाम, सुशिल डोंगरे आदी उपस्थित राहतील.
उद्या ६ मार्चला सायंकाळी ४ वाजता होणा:या भुमिपूजन सोहळयानंतर पुसला येथील गांधी पुतळा चौकामध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
या संपुर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन इंद्रभुषण सोंडे, अमित खेरडे, गजानन डहाके, स्वप्नील मांडळे, विजय बरगट, बाबाराव पाटील, राजु ठाकरे, सुनिल क्षिरसागर, शैलेश अकर्ते, अॅड.सुहास बागडे, राहुल हुरडे, धनराज बोरीवार, ईश्वर तडस, धनराज तडस, राकेश कुयटे, संदीप काळे, उमेश गेटमे, सुनिल लाड, ईस्माईल शहा, राजु बागडे, निरंजन शेंडे, प्रदीप डोंगरे, मंगेश लोखंडे, राहुल जिरापुरे, हर्षल कांडलकर, गुणवंत हेडावु, नितीन ढोरे, शुभम बगाडे, त्र्यंबक डहाके राजु डोंगरे, अनिल अहेर, आशिष धर्मे, बाबाराव आमझिरे, बाल्या नागोसे, गणेश टोंगसे, मयुर श्रीराव, गणेश वानखडे, कीरण मांडळे, मुकेश नानोटकर, सुनिल सुरजूसे, अभिजित बुटले, गुड्डू ·पिले, प्रविण गुल्हाने, विठ्ठलराव नानोटकर, नितीन आमझिरे, गजेंद्र नानोटकर, देवानंद नारनवरे, शुभम बगाडे, नरेंद्र कुरवाळे, सागर पारणे, नंदु वानखडे, सुनिल बद्रे, प्रकाश लाड, रामेश्वर लाड, गोपाल जावळे, विजय कोरडे, प्रदीप कुकडे आदींनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।