ठेकेदार आणि अभियंता यांच्या वर कार्यवाही करा.जिल्हाधिकारी यांना देणार कार्यवाही साठी देणार निवेदन.कार्यवाही न झाल्यास अन्यथा तीव्र आंदोलन करू :-विकास सोनार

ठेकेदार आणि अभियंता यांच्या वर कार्यवाही करा.
जिल्हाधिकारी यांना देणार कार्यवाही साठी देणार निवेदन.
कार्यवाही न झाल्यास अन्यथा तीव्र आंदोलन करू :-विकास सोनार

चांदूर बाजार:-
शिरजगाव कसबा ते माधान रोडचे बांधकाम सुरू असून या मध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले.याची तक्रार उपकार्यकरी अभियंता निलेश चौधरी कडे केली होती मात्र त्यांनी यावर कार्यवाही केली नाही.त्यामुळे अधिकारी या अश्या प्रकारच्या भ्रष्ट्राचार खतपाणी घालत असतात.तसेच ठेकेदार याना देउरवाड़ा येथे 200 मीटर च्या आता अनधिकृत स्पीड ब्रेकर लावल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.या सर्वांवर लक्ष ठेवण्याचे काम उपकार्यकरी अभियंता निलेश चौधरी यांचे होते मात्र त्यांनी या ठेकेदार याला जवळीक करून रोडच्या प्रति मनमानी सुरू केला होता.त्यामुळे या अधिकारी आणि ठेकेदार याच्या कार्यवाही झालीच पाहिजे असे सोनार यांनी सांगितले..

*”रोडचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे तसेच अनधिकृत स्पीड ब्रेकर मुळे अपघात होण्याची शक्यता आहे याची माहिती असून देखील अधिकारी यांच्या कार्यवाही करीत नाही आहे.त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची निवेदन देणार आहे.
विकास सोनार अध्यक्ष अचलपूर मतदार संघ युवक काँग्रेस

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।