चांदुर बाजार येथे अमरावती जिल्हा युवक काँग्रेस तर्फे महिलांचा आणि महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कारयुवक काँग्रेस महासचिव समीर देशमुख यांच्या पुढाकार

चांदुर बाजार येथे अमरावती जिल्हा युवक काँग्रेस तर्फे महिलांचा आणि महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कार
युवक काँग्रेस महासचिव समीर देशमुख यांच्या पुढाकार

चांदुर बाजार:-

8 मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण देशांत साजरा होत असताना. चांदुर बाजार पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पोलीस स्टेशन बांधकाम सूरु असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला मजूर चा सुद्धा या वेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव,अचलपूर मतदार संघ युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जितेश भट्ट आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।