परंड्यात ऊर्स निम्मित संदलची भव्य मिरवणूक

65

परंडा / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सर्वधर्मियांचे जाग्रत देवस्थान म्हणुन ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असेलेल्या परंडा शहरात आज १६ मार्च २०१९ रोजी हजरत खॉजा बद्रोद्दीन चिश्ती. रहे. अलै. यांच्या उर्साची सुरूवात करण्यात आली . आज सकाळी ९ वाजता संदल मिरवणूक मोमीन गल्ली मधुन इब्राहीम शेख यांच्या घरा मधून निघून मंडई पेठ , अमानुल्ला गल्ली , कसाब गल्ली येथुन ३ वाजता हजरत खॉजा बद्रोद्दीन चिश्ती. रहे. अलै. यांच्या दर्गाया वर चढवला जातो तसेच संयकाळी ५ वाजता उर्सची सुरवात ही पूर्वीपासून परंपरेनुसार येथील तहसील कार्यालय मधुन तहसीलदार यांच्या डोक्यावर चादर घेवून घोडया वर चढवली जाते .हा तहसिलदार यांना मान आसतो. त्या नंतर उर्साला प्रारंभ होतो परंडा शहरा मधून मिरणूक निघून . रात्री १० वाजता दर्गाया वर पोहचतो . हजारो च्या संख्यने महाराष्ट्रातील सर्वधर्माचे भाविक भक्तगण या उर्साला भाविक उपस्थीत राहतात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।