इंडियन प्रिमियर लिगच्या सामन्यादरम्यान मोबाईलवरुन सट्टा घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले

0
998
Google search engine
Google search engine

बीड: सुजित बब्रुवाहनसिंग बुंदेले व अमित जयभगवान अग्रवाल अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक रोशन पंडित, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पो.ना.पांडुरंग देवकते, पो.कॉ. अंकुश वरपे, गणेश नवले, जयराम उबे यांनी केली.