येरड (बाजार) येथे अपंग मतदाराचे व्हीलचेअर वरून मतदान

118

चांदूर रेल्वे – शहेजाद खान-

वर्धा लोकसभा मतदार संघाचे मतदान आज गुरूवारी होत आहे. अशातच अमरावती चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील अपंग बांधव पांडुरंग ग्यानिदास मेश्राम (वय – ५३) यांनी गावातीलच बुथ क्र. ३५२ वर मतदानासाठी गेले असता तेथे त्यांना व्हीलचेअर प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली. व्हीलचेअरनेच जाऊन त्यांनी आपली मतदान प्रक्रीया पुर्ण केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।