शिरसाळा परिसरामध्ये लाव्हा सदृश्य पदार्थ आढळून आला

436

बीड :परळी वैजनाथ
नितीन ढाकणे

परळी तालुक्यातील शिरसाळा पासून काही अंतरावरच लावा सदृश्य पदार्थ बाहेर पडत आहे नेमका नेमका हा लाव्हाच की आणखीन काही याची खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही व प्रशासन प्रशासनाकडूनही या बाबतीत कुठल्याही प्रकारचा खुलासा आत्तापर्यंत करण्यात आलेला नाहीये.
मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ₹ नेमकी घटना आहे तरी कशी हे पाहण्यासाठी नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।