अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- तहसील परिसरात तलाठ्याला 1500 रु ची लाच स्वीकारतांना अमरावती ACB कडून अटक*

*AMRAVATI UPDATE*
🤝🤝💰💰💥💥

*धामणगावात रेल्वे येथे दत्तापूर तहसील परिसरात तलाठी श्री प्रफुल पांडुरंग थोरात यांना 1500 रु ची लाच स्वीकारतांना अमरावती ACB कडून अटक*