अमरावती ब्रेकिंग :- दिवसाढवळ्या तरुणीवर चाकूने हल्ला ; राजापेठ अंडर बायपास मधील घटना

अमरावती :- स्थानीक  राजापेठ चौकातील अंडर बायपास मधून कॉलेज ला जाणाऱ्या एका तरुणीच्या गळ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे सदर घटना आज सकाळी साडे आठ च्या सुमारास घडली   चाकूने हल्ला करणारा तरून घटनास्थळावरून पळून जात असताना स्थानिक ऑटो चालकांनी त्याला पकडून राजापेठ पोलिसांचा स्वाधीन केले