आज सोळंके हॉस्पिटल अत्यावश्यक सेवेकरिता उघडे आहे

53

                     *महत्त्वाची सूचना*
*आज खाजगी रुग्णालयामध्ये फक्त सोळंके हॉस्पिटल अत्यावश्यक सेवेकरिता उघडे आहे*

शेगाव:- आज दिनांक 17/8/24 ला कोलकत्ता येथे महिला डॉक्टर वर अत्याचार व निर्घृण खुनाच्या निषेधार्थ शेगावातील सर्व खाजगी लहान व मोठी  हॉस्पिटल व दवाखाने , पॅथॉलॉजि लॅब बंद आहे त्यामुळे  डॉक्टर संघटनेकडून जनसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून आज अविनाश सोळंके यांचे “सोळंके हॉस्पिटल” वाटेगाव चौक गौलखड रोडअ या ठिकाणी अत्यावश्यक सेवेकरिता सुरू असल्याची माहिती डॉ. मोहन बानोले यांनी शेगाव पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार नितीन पाटील यांच्या समोर पत्रकारांना दिली. तरी जनतेनी डॉक्टरांना सहकार्य करून आपले उपचार हे साळुंखे हॉस्पिटलमध्ये घ्यावेत.