#महाराष्ट्र-विधानसभा2024 :- महाराष्ट्रात एकाच टप्यात निवडणुका ; 20 नोव्हेंबर ला मतदान तर…

आदर्श आचारसंहिता लागू

23 नोव्हेंबर ला मतमोजणी

 

हरियाणा जम्मू काश्मीर च्या मतदात्यांचं अभिनंदन -EC

दोन्ही राज्यात मोठ्या संख्येने मतदान ; एकही हिंसा नाही :- EC

महाराष्ट्र 1 लाख 186 मतदान केंद्र 

85 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना घरूनच मतदान करता येणार