Shiv Sena Eknath Shinde Candidate List : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.