मतदानाची टक्केवारी पहायची आहे करा हे काम ….

मतदानाच्या टक्केवारीबाबत वरील वोटर टर्नओव्हर ॲप डाऊनलोड करावे. या ॲपवर दर दोन-दोन तासांनी आकडेवारी अपडेट होणार आहे. पहिली आकडेवारी सकाळी साडेनऊ वाजता अपडेट होईल.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout