बडनेरा ; अमरावती:-
बडनेरा येथील येथील दुचाकी वर ईव्हीएम नेण्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदरील मतदान केंद्रावरील सर्व ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये झालेल्या संभ्रमाबाबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर पोहचत आहे. ईव्हीएम बाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.