आपला विदर्भआपली अमरावतीताज्या घडामोडीअमरावती ब्रेकिंग :- शहरात आणखी एक हत्याकांड ; 19 वर्षीय युवकाचा मर्डरBy विदर्भ २४ न्यूज - November 22, 20246798WhatsAppFacebookTelegramTwitter अमरावती :- शोभा नगर येथे आज एका 19 वर्षीय तरुणांचा मर्डर झाला आहे तो नगरातील एका पानठेल्यावर उभा होता दुचाकीवरून 3 जणांनी येऊन अचानक रोहित पाल वर सपासप चाकूने हल्ला केला सदर आरोपी पसार झाले आहे गाडगे नगर पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास करत आहे