अखेर मुहूर्त निश्चित झाला :- अमरावती वरून मुंबई साठी इथून काढा विमानाचे तिकीट…..

अमरावती च्या विकासात मोठी भूमिका बजावणाऱ्या अमरावती मुंबई विमान प्रवासात तुम्ही पण सहभागी व्हा…तुम्ही पण चला मुंबईला. अमरावतीहून पहिल्या फ्लाईटने १६ एप्रिल सकाळी ११.३० वाजता.

खालील लिंक वरून आपण तिकीट बुक करू शकता

https://www.allianceair.in/book

Alliance Air Customer Care: +91 44 4255 4255/+91 44 3511 3511

support@allianceair.in