संत गुलाबराव महाराज (अमरावती) विमानतळ 16 एप्रिल पासून सुरू होणार ; विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

विमानाच्या तिकिटा हाऊसफुल 

अमरावती विमानतळ 16 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.