*चांदुर बाजार ब्रेकिंग :- बस स्थानकातून बस सरळ पोलीस स्थानकात …..प्रवाश्यांची तारांबळ*

चांदुर बाजार :- चांदुर बाजार वरून अमरावती जाणाऱ्या बस मधून एका महिलेचे पाच हजार रुपये कोणी तरी बस मध्ये चोरले याच संदर्भात सदर महिलेने गोंधळ घातला  तदनंतर वाहक यांनी बस स्थानकातून बस सरळ समोरच असलेल्या पोलीस स्थानकात नेली

पहा व्हिडीओ