अमरावती ब्रेकिंग :- सौम्या शर्मा (चांडक) अमरावती च्या नवीन मनपा आयुक्त

अमरावती :-

*अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या पत्नी सौ.सौम्या शर्मा चांडक अमरावती महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती*

नागपूर ला स्मार्ट सिटी CEO म्हणून होत्या कार्यरत