*शेतात पेरणी करत असताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला..चालकाचा मृत्यू*

अमरावती:-

*वऱ्हा येथील घटना मधील ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला असून विहिरीला पाणी जास्त असल्यामुळे मृतदेह काढण्यात अडचण निर्माण होत आहे*

 

 

*वऱ्हा येथील घटना मधील ट्रॅक्टर चालक संजय देविदास भाकरे यांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला आहे*

 

*अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावच्या पंचक्रोशीतील दुर्दैवी घटना…*

*शेतात पेरणी सुरू असताना अचानक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला..*

*संजय देविदास भाकरे या ट्रॅक्टर चालकाचा घटनेत मृत्यू..*