-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-..-.-.-.-.—….—..-..-.-.-..-.-.-.-..-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-.-.-.-
फोटो – फाईल
🔴 *सर्तकतेचा ईशारा* 🔴
☔ *पुर्णा मध्यम प्रकल्प*☔
*ता.चांदुर बाजार जि.अमरावती*
आज *दिनांक ०५/०७/२०२५ रोजी सकाळी ०७:०० वाजता* जलाशय पातळी ४४८.१५ मी., उपयुक्त पाणी साठा २०.२३ द.ल.घ.मी. व टक्केवारी ५७.२०% ईतका पाणीसाठा झालेला आहे.
त्या अनुषंगाने पुढील ४ तासांनी प्रकल्पातुन नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. याची सर्व यंत्रणांनी नोंद घेण्यात यावी व त्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.
☔ *पुर्णा मध्यम प्रकल्प पुर नियंत्रण कक्ष*☔