मोर्शी ब्रेकिंग :- सींभोरा धरण रस्त्यावर खुल्या कारागृहाजवळ भीषण अपघात ; एकाचा मृत्यू , तीन युवती गंभीर जखमी

.-.-.-..-.-..-.-..-..-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-.-..-.-

-.-.-..-.-..-.-..-..-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-.-..-.-

-.-.-..-.-..-.-..-..-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-.-..-.-

-.-.-..-.-..-.-..-..-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-..-.-.-..-.-

नकुल हा सर्पमित्र होता मोर्शी शहरात तो अनेकांना परिचित होता 

जखमी झालेल्या तरुणींची नावे

1) दीपाली हरिदास पाटील वय 26 रा.ब्राम्हणवाडा भगत
2) करिष्मा भीमराव रामटेके वय 32 रा.वरुड
3) महिमा प्रदीप भोकरे वय 25 रा. अमरावती

मोर्शी :- सींभोरा धरण रोडवर नशीदपूर फाट्याजवळ समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात नकुल नवले रा.अंतोरा ता.आष्टी जिल्हा- वर्धा याचा मृत्यू झाला त्याचा गाडी क्रमांक एम एच 27 ए पी 2765 होता  तर 3 युवती गंभीर जखमी झाल्या आहेत गाडी नं एम एच 27 डी यु 6509 होता सदर जखमींना ग्रामीण रुग्णालय मोर्शी येथे भरती करण्यात आले आहे

नकुल सोबत त्याव्ह मित्र देखील गाडीवर होता परन्तु  तो अपघातानंतर ग्रामीण रुग्णालयातून पळून गेल्याची महिती आहे