राजकुमार बडोलेंच्या गावात मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

288
जाहिरात

गोंदिया- : माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक-अर्जुनी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्री गोंदियावरून आज(ता. ४) अर्जुनी मोरगाव येथे महाजनादेश यात्रेला मार्गदर्शन करण्याकरिता जात होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान जिल्ह्यात गोरेगाव येथील सभेच्या ठिकाणी कुठलीही परवानगीनसताना ड्रोन कॅमेरा उडविण्यात आला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।