विजय वडेट्टीवार यांची सर्वोदय विद्यालयास संदिच्छा भेट

183
जाहिरात

सिंदेवाही ता. प्र.- विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे संदिच्छा भेट दिली. या प्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमात आमदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांनी केले, संचलन प्रा. प्रदीप  मेश्राम यांनी केले तर आभार रवि भवानी यांनी मानले. यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, अँँड. राम मेश्राम, अनिल उट्टलवार, सचिन नाडमवार, प्रविण मोगरे यांची उपस्थिती होती.
अचानक भेटीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात सुनील सुकारे, अतुल शेंडे, केशव शिवणकर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।