*अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी शाम शिंदे तर सचिवपदी अमोल इंगोले यांची निवड*

219
जाहिरात

जिल्हा उपाध्यक्ष पदी अथहर खान

*नांदगाव खंडेश्वर -*

नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात रविवारी अ.भा. ग्रामीण पञकार संघाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय अध्यक्ष श्री.मनोहरजी सुने, केंद्रीय सचिव श्री.अशोकराव पवार, केंद्रीय उपाध्यक्ष श्री.युसूफभाई पठाण, प्रदेशाध्यक्ष श्री.कैलासबापु देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री.रविंद्रजी मेंढे, श्री.किरण सिनकर याच्या उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी अथहर खान यांची निवड करण्यात आली. तर नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी शाम शिंदे तर सचिवपदी अमोल इंगोले याची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष संजय पोफळे, उपाध्यक्ष दुर्गेश सोळंके, सहसचिव पदी शाम बोरकर, कोषाध्यक्ष पदी संदिप अंभुरे,सदस्य पदी डाॅ.संजय जेवडे ,प्रदिप जोशी, भगवंत ब्राह्मणवाडे, अमोल धवसे, विशाल ढवळे, गजानन काकडे, नरेंद्र लांजेवार, प्रविण शहाडे, संदेश ढोके याची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारीणीचे सगळीकडून कौतुक होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।