चिमुकल्या शिवांश काळे ने वाढदिवसानिमित्त केली पूरग्रस्तांना 5हजाराची मदत

280
जाहिरात

शेगांव:-  दि१९आँगष्ट संत नगरीचे माझी न.प.सभापती यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता त्याच्या हस्ते आज कोल्हापुर सांगलीतील पुरग्रस्तांसाठी पाच हजाराची मदत पाठवण्यात आली हि मदत शेगांवचे तहसीलदार शिल्पा बोबडे साहेब यांचे कडे मुख्यमंत्री निधी करीता सुपुर्द करण्यात आली.
सांगली आणी कोल्हापुरात भिषण पुरपरीस्थिती उद्बभवलेली आहे अशा प्रसंगि तेथील बंधुभगिनींना मदतीचा हात देणे आपले आद्य कर्तव्य आहे हि आपुलकी ची भावना, जवाबदारी समजून खारीचा वाटा उचलत शेगांव येथील माझी शिक्षण सभापती संदीप काळे यांनी आपल्या शिवांश मुलाच्या आजच्या वाढदिवसाचा कोणताही खर्च न करता ५०००₹ची रक्कम चा चेक मुख्यमंत्री निधी देण्याचे ठरविले व आज १९ ऑगस्ट ला शेगाव च्या तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांचे कडे सूपुद केला या वेळी डॉक्टर शशिकांत टाले, निलेश गणोरकर सचिन गणगणे, अनिकेत अहिर, बंडू माळी ,सुनील अहिरकर, पत्रकार नाना पाटील व मंगेश ढोले, हरीश उपाध्याय, प्रदीप काळे या सर्वांची उपस्थिती होती शेगाव मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले संदीप काळे यांनी या वेळी तहसीलदारांना सांगताना सांगितले की मेडिकल असोशियन तर्फे आम्ही अडोतीस हजार रुपये रक्कम पूरग्रस्तांना पाठवणार आहोत व ज्यांना जसे जमेल तशी मदत पूरग्रस्तांना करावी असे आव्हान सुद्धा यावेळी त्यांनी केले. चौकट:- *चॉकलेट देऊन तहसीलदाराने शिवांग चे केले कौतुक* चेक देताना त्या चिमुकल्या शिवाग चां निरागस चेहरा व प्रसन्न भाव मुद्रा पाहून त्याचे कौतुक केल्यावाचून राहवले गेले नाही. तहसीलदार शिल्पाताई बोबडे नी मायेचा हात त्याच्या चेहर्‍यावर फिरवत त्याला चॉकलेट देऊन त्याचं कौतुक केलं

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।