नयन नारीशक्ती मंडळाचे माजी सैनिकासोबत रक्षाबंधन

184
जाहिरात

आकोटः ता.प्रतिनिधी-

नयन नारिशक्ती मंडळाच्या महिलांनी देशासाठी सीमेवर रक्षा करुन आपले जिवन कर्तव्य निभावत सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

नयन संस्था 2010 पासुन विविध सामजिक,आध्यात्मिक देश हिताचे,महिलांच्या विविध सर्वांगीक पैलुचे कार्य पार पडण्याचे कार्य करते.

यावेळी मंडळाच्या महीलांनी माजी सैनिक कैप्टन सुनिल डोबाळे,ताजनापुर,नायक रामेश्वर पडोळे,हवदार राजू महानकर,अकोट यांना राखी बांधून रक्षा बंधन सण साजरा केला.
सर्व माजी सैनिक यांचे पुष्प देवुन स्वागत करण्यात आले.अध्यक्षा सुनीता चायल ,कोषाध्यक्षा सुशिला चापाये,सचिव ममता तंवर ,सदस्या अर्चना बरबरे ,विध्या ताई लाटे,शैलाताई गान,लताताई
अहीर व उपस्थित म ही लानी राखी मोठ्या उत्साहाने बांधल्या .
कार्यक्रमाचा समोरोप. सैनिकाना जय हिंद व भारत माता की जय जयघोषाने करन्यात आला नयन संस्थेने मागिल वर्षी पोलिस स्टेशन अकोट येथील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षा बंधन साजरा केला होता.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।