महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची सभा संपन्न

224
जाहिरात

अकोट:ता.प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ र.न.6765 अकोला यांची सभा आज रोजी सर्किट हाऊस अकोट येथे पार पडली ..सभेच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश अलोने राज्य सचिव राजेश डांगटे तर प्रमुख उपसस्थितित जिल्ह्याचे अध्यक्ष शेख अहेमद होते ,सभेमधे अकोला जिल्हा प्रसिद्धि प्रमुख म्हणून कुशल भगत यांची नियुक्ति सर्वानुमते करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार संजय गावंडे ,जिल्हा सल्लागार म्हणून अविनाश मानकर,अकोट तालुका उपाध्यक्ष म्हणून स्वप्निल सारकटे यांची नियुक्ति करण्यात आली नियुक्त सर्व पधादिकारी यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला ..त्याचबरोबर संघटनेच्या सर्व पदाधिकारी ,सदस्य यांना ओळख पत्र देण्यात आले . सदर बैठकीस रविंद्र कोल्हे, मा.जिल्हा अध्यक्ष गोपाल नारे.तालुका सचिव गणेश वाकोडे, कमलेश राठी, निलेश झाडे, स्वप्निल सरकटे कुशल भगत, शिवनाराय गुप्ता, निरंजन गावंडे, श्रीराम ढोकणे, प्रमोद सावरकर, महेश देवर,प्रकाश आम्ले यांची उपस्थिती होती तसेच
कार्यक्रमाचे संचालन संजय गावंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश वाकोड़े यांनी मानले .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।