तहसीलदार पाठक यांच्या हस्ते किसान मानधन योजनेचे कार्ड वाटप

193
जाहिरात

सिंदेवाही- तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अमोल पाठक यांनी सिंदेवाही तालुक्यातिल आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांना मागील काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची शिबिरचे आयोजन सिंदेवाही तालुक्यात करण्यात आले आहे आणि या योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी घ्यावे याकारिता तहसीलदार पाठक व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) चालक कस्सून महेनत घेत आहेत व तालुक्यातील शेतक-यांची नोंदणी कारित आहेत येताच दिनांक 26 ऑगस्ट 2019 ला आपले सरकार सेवा केंद्र (CSC) नवरगाव येथील एका लाभार्थ्याला तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले याप्रसंगी तहसीलदार अमोल पाठक, आपले सरकार सेवा केंद्र चालक आनंद कामडी, लाभार्थी रविन्द्र चौधरी व गेडाम हजर होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।