संवर्ग विकास अधिकारी इल्लुरकर यांच्या हस्ते किसान मानधन योजनेचे कार्ड वाटप

163
जाहिरात

सिंदेवाही- तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार पाठक यांनी सिंदेवाही तालुक्यातिल आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांना मागील काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची शिबिरचे आयोजन सिंदेवाही तालुक्यात करण्यात आले आहे आणि या योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी घ्यावे याकारिता तहसीलदार पाठक व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) चालक कस्सून महेनत घेत आहेत व तालुक्यातील शेतक-यांची नोंदणी कारित आहेत यातच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) मोहाळी नलेश्वर अंतर्गत नुकतेच संपन्न झालेल्या शिबिर मधील लाभार्थ्याला अशोक इल्लुरकर संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले याप्रसंगी अशोक इल्लुरकर संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही, कांबळे कृषी अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही, आपले सरकार सेवा केंद्र चालक राकेश डांगे मोहाळी नलेश्वर, लाभार्थी आशीष दोड़के मोहाळी व रविन्द्र चौके जामसाळा हजर होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।