मुंबई : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याचं निधन झाले आहे. प्रिया मराठे या मागच्या २ वर्षापसून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोखकळा पसरली आहे.
Home ताज्या घडामोडी Priya Marathe: मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा