विर शिवाजी गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबीर  सलग 5 वर्षापासुन आयोजन आकोटः ता.प्रतिनीधी

जाहिरात

विर शिवाजी गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबीर

सलग 5 वर्षापासुन आयोजन

आकोटः ता.प्रतिनीधी

विर शिवाजी गणेशोत्सव मंडळळाच्या वतीने लक्कडगंज संभाजी चौक येथे भव्य रक्तदान शिबीर मंगळवारी आयोजित करण्यात आले होते.मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते.यावेळी शिबीरात एकुण 60 पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती.तर सुमारे 38 जणांनी रक्तदान केले तर उर्वरीत जणांचे रक्तदान करणे सुरुच होते.रक्तदान शिबीरास तरणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तर लोकमान्याना अभिप्रेत असणारा सामाजिक गणेशोत्सव साजरा केल्याने मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी रक्त संकलनासाठी अकोला येथिल डॉक्टरांची टीम हजर होती.

शिबीरासाठी शशांक कासवे ,धनराज गावंडे अक्षय घायल, अजय शर्मा यांच्यासह इतर कार्यकर्ता पदाधिकारींनी परीश्रम घेतलेत,

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।