अमरावती ब्रेकिंग :- चाकूने वार करून आई व मुलाची केली निर्घृण हत्या

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

 

*तिवसा ब्रेकिंग*

*तिवसा दुहेरी हत्या आई व मुलाचा मृत्यू*

*जुन्या वादातुन हत्या झाल्याची प्राथमिक माहिती*

*अमोल डाखोडे वय 40 व सुशीला वसंत डाखोडे वय 55 या दोघांचा या घटनेत मृत्यू*

*चाकूने सपासप वार करून केली हत्या*

*घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे*