भाजप सरकार स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार

जाहिरात

काल संध्याकाळपर्यंत भाजपचे नेते सरकार आमचेच येणार, मुख्यमंत्री आमचाच होणार, असे सांगत होते. आम्ही त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, आता तेच मागे हटले आहेत. भाजप सरकार स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार. तसेच भाजपने शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षांचा करार पाळायलाही नकार दिला. मग भाजपचा अट्टाहास नेमका कशासाठी होता, असा सवाल यावेळी राऊत यांनी विचारला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।