ब्रेकिंग न्यूज जुगार वर पोलिसांची धडक कार्यवाही ,आठ आरोपींना अटक 3लाख 58 रुपयांचा मुद्देमाल जप्त

385
जाहिरात

ब्रेकिंग न्यूज

जुगार वर पोलिसांची धडक कार्यवाही ,आठ आरोपींना अटक

3लाख 58 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदुर बाजार :-

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बहिरम याठिकाणी शिरजगाव पोलिसांनी आज जुगाररेड केली असता त्यामध्ये तीन लाख 58 रुपयांचा एकूण मुद्देमाल आणि रोकड जप्त करण्यात आली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या टीमनेकेली. असून पुढील तपास शिरजगाव पोलिस करीत आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।