अल्पसंख्यक मोर्चाचे अकोट शहर उपाध्यक्ष सै सलीमोद्दीन यांचा राजीनामा

120
जाहिरात

अल्पसंख्यक मोर्चाचे अकोट शहर उपाध्यक्ष सै सलीमोद्दीन यांचा राजीनामा

अकोटःप्रतिनिधी
सै सलिमोद्दिन सै शरीफोद्दिन हे गेल्या दोन वर्षापासून जनतेच्या मूलभूत सुविधासाठी शासनाशी कायदेशीर लढ़वून न्याय दिल्याचे प्रयत्न केले आणि भाजपात काम करत असतांना भाजपामध्ये अल्पसंख्यक समाजांना जोड़ण्याचे कार्य केले परंतु केंद्र सरकारने अल्पसंख्यक विरोधी वारंवार नवीन कायदे मंजूर करून आमचे भावनाशी खेळ केल्याचे काम करत आहे उलट न्याय न देता देशात अशांतता चे वातावरण निर्माण झाले आहे केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराज म्हणून भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे अकोट शहर उपाध्यक्ष सै सलिमोद्दीन सै शरीफोद्दिन यांनी आपला पदाचा राजीनामा भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हाणकर व अल्पसंख्यक मोर्चाचे अकोट शहर अध्यक्ष मो इकबाल इनामदार यांचेकडे दिला आहे अशी माहिती सै सलिमोद्दीन यांनी कळविले आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।