असबा इंग्लीश शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम

134
जाहिरात

 

अकोटः ता. प्रतिनिधी

असबा प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मो जाहिद तर प्रमुख पाहूणे म्हणून मौलवी अताउल्ला मोहम्मदी अब्दुल राजिक मो सादिक हिफजूर रहेमान मो इब्राहिम मो माजिद बार्शीटाकळीचे जुबेर अहेमद खान साजिद खान पठान अकोट यांची मंचकावर प्रामुख्याने उपस्थिति होती.विद्याथ्र्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक शाळा महाविद्यालयात स्नेहसंमेलन हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यामधुनच विद्यार्थी सक्षम बनतात असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तुषार पुंडकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

या स्नेहसंमेलन कार्यक्रमात पथनाट्य देशभक्ती पर गित बेटी बचाव नाटिका वेलकम सॉंग मराठी स्पीश उर्दू इंग्लिश मराठी तकरीर ये रेरे पावसा तुला देतो पैसा इत्यादी विविध सांस्कृतिक कला विद्याथ्र्यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याथ्र्यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक अकलीमोद्दीन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याधापक शाहिद अली अज़हरुल्ला खान अकलीमोद्दीन आसिफ शाह शेख अजीम शाहबाना मॅडम समीना मॅडम नवेद खान तौफीक पटेल मो इमरान अब्दुल अबरार अकरम खान जाहिद मिर्झा शेख इमरान मो मकसूद आदींनी अथक परिश्रम घेतले
यावेळी विद्यार्थी व पालक नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।