उस्मानाबादेत उपोषण करत्याची तब्येत बिघडली

262
जाहिरात

उस्मानाबादेत उपोषण करत्याची तब्येत बिघडली

उस्मानाबाद / प्रतिनीधी
अनुकंप धारकांना सेवेत सामावून न घेतल्यामुळे उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
दरम्यान अचानक आज एक उपोषण करण्याची तब्येत बिघडली त्याला रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रिक्षामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करावे लागले आहे त्यामुळे उपोषण करत्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्हाईस-
उस्मानाबाद येथील नगर परिषदेत अनुकंप धारकांना नौकरी मिळावी म्हणून उस्मानाबाद येथील जिल्हाधीकारी कार्यालयासमोर ३४ जणांनी उपोषण सुरु केले आहे.
आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.उपोषण सुरु असताना अचानक ऐका उपोषण करत्याची तब्यत बिघडली त्याला चक्कर येऊन तो खाली पडला.दरम्यान सोबत असणार्या लोकांनी रुग्णवाहीकेला संपर्क केला परंतू रुग्णवाहीका लवकर येत नसल्यामुळे रिक्षाचा आधार घेऊन त्या उपोषण करत्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले आहे.गाव माझा न्युजसाठी हुकमत मुलाणी उस्मानाबाद

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।